पालघर : खड्डेमुक्त रस्त्यांच्या डेडलाईनचा आजचा शेवटचा दिवस

15 Dec 2017 11:54 AM

राज्यातले सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याची सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांची डेडलाईन आज संपणार आहे. परंतु आजही रस्त्यांची स्थिती मात्र जैसे थे अशीच आहे.

LATEST VIDEOS

LiveTV