पालघर : प्राथमिक शाळा शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

04 Nov 2017 12:15 PM

पालघरमधील प्राथमिक शाळा शिक्षकांनी आपल्या विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. शिक्षक बदली प्रक्रिया रद्द करावी, बदल्यांचा शासन आदेशात सुधार करावे, वेतन व निवड श्रेणीचा शासन आदेश रद्द करावा, 2005 नंतर नोकरीत सामवलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी इत्यादी मागण्यासांठी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. 

LATEST VIDEOS

LiveTV