पाचगणी : माऊंटन मॅरेथॉनमध्ये ज्ञानेश्वर मोरघा, प्राजक्ता गोडबोलेला सुवर्णपदक

05 Dec 2017 09:54 PM

पाचगणीच्या मालाज रवाईन रन माउंटन मॅरेथॉन शर्यतीत ज्ञानेश्वर मोरघा आणि प्राजक्ता गोडबोलेनं अनुक्रमे पुरुष आणि महिला गटाचं सुवर्णपदक पटकावलं. या मॅरेथॉनमध्ये 21 किमी, 10 किमी आणि 5 किमी अशा तीन शर्यतींचा समावेश होता. 

LATEST VIDEOS

LiveTV