सोलापूर : पंढरपुरातील 70 लाखांच्या दरोड्याची उकल, मॅनेजरची भूमिका संशयास्पद

02 Nov 2017 01:39 PM

पंढरपूरमध्ये बँक महाराष्ट्र बँकेवरील 70 लाखांच्या दरोड्याची पोलिसांनी 12 तासात उकल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मंगळवेढा परिसरातून गाडीसह एकाला अटक केली आहे. शिवाय चोरलेली रक्कमही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV