पंढरपूर : कर्नाटकातील चव्हाण दाम्पत्याला विठ्ठलाच्या महापूजेचा मान

31 Oct 2017 11:09 AM

कार्तिकी एकादशी सोहळ्यानिमित्तानं आज पंढरीत लाखो भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली. या यात्रेसाठी भाविक राज्यभरातून पंढरीत दाखल झाले आहेत. पंढरपुरातील महापूजेचा मान यंदा कर्नाटकातील चव्हाण दाम्पत्याला मिळाला.

LATEST VIDEOS

LiveTV