स्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : रंगभूमीच्या सेवेसाठी 'नटसम्राटा'ची भ्रमंती

19 Dec 2017 10:03 PM

चाळीस वर्षे रंगभूमीवर असंख्य मानसन्मान भोगलेल्या नटसम्राटाची घराविना फरफट सुरू होती. मात्र पंढरपूरचे फुलचंद नागटिळक नटसम्राटच्या प्रयोगांसाठी घर सोडून गावोगाव फिरत आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV