पंढरपूर: सदाभाऊ खोत यांच्यावर शेतकरी का भडकला?

Tuesday, 14 November 2017 8:03 PM

कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर टीका करणारा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झालाय.. या व्हिडिओच्या माध्यमातून संबंधित शेतकऱ्यानं सदाभाऊंना जाब विचारात आपला संताप व्यक्त केलाय.. व्हिडिओतील या शेतकऱ्यापर्यंत एबीपी माझा जावून पोहचलाय

LATEST VIDEO