पंढरपूर : ऊसाच्या हमीभावासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन, पंढरपूर-कराड रस्ता रोखला

19 Nov 2017 03:48 PM

पंढरपुरातलं ऊसाच्या हमीभावाचं आंदोलन थांबताना दिसत नाही, ऊसाला २ हजार ७०० रुपायांचा हमीभाव मिळावा या मागणीसाठी पंढरपुरातल्या कराड रोडवर चक्काजाम आंदोलन केलं आहे...शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी रस्त्यावर लाकडं आणि टायर टाकून रस्ता बंद केला..सध्या इथं आंदोलन सुरु आहे..

LATEST VIDEOS

LiveTV