पंढरपूर: चंद्रभागा लाखो दिव्यांनी उजळली

18 Oct 2017 08:24 AM

पंढरपूरमध्ये धनत्रयोदशीला चंद्रभागा लाखो दिव्यांनी उजळून गेलीय. भाविकांनी  चंद्रभागेच्या घाटांवर दीपोत्सव साजरा केला. दिवाळी हा दिव्यांचा उत्सव असल्याने घरोघरी दिव्यांची आरास केली जाते. त्याचप्रमाणे गेल्या काही वर्षांपासून वारकरी आणि पंढरपुरकर मिळून पंढरपुरात चंद्रभागेच्या घाटांवर दिव्यांची आरास करतात. यंदा नदीच्या जवळपास 14 धाटांवर हा दीपोत्सव साजरा करण्यात आला. 

LATEST VIDEOS

LiveTV