पंढरपूर : विठुरायाच्या मूर्तीची झीज रोखण्यासाठी दर पाच वर्षांनी 'वज्रलेप'

23 Nov 2017 08:09 PM

पंढरपूरच्या विठुरायाच्या मूर्तीची झीज रोखण्यासाठी मूर्तीवर पुन्हा रासायनिक प्रक्रिया करण्यात येणार आहे... मंदिर समितीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय....

LATEST VIDEOS

LiveTV