पंढरपूर: एसटी कर्मचाऱ्यांना अर्धनग्नावस्थेत बाहेर काढलं

20 Oct 2017 08:57 AM

पगारवाढीसाठी घरदार सोडून आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार पंढरपुरात समोर आलाय.
संपादरम्यान विश्रामगृहात आराम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चक्क अर्धनग्न अवस्थेत प्रशासनानं बाहेर काढलं.

LATEST VIDEOS

LiveTV