पंढरपूर : ऊसदर आंदोलनं चिघळलं, प्रवाशांना उतरवून एसटीची तोडफोड

17 Nov 2017 08:57 AM

राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या सोलापूर जिल्ह्यात ऊसदराचं आंदोलन चिघळलं आहे. पंढरपुरात ठिकठिकाणी आंदोलकांचा उद्रेक पाहायला मिळाल्या. कोरटी इथे आंदोलकांनी एसटी बस फोडली. तर आज पहाटे कराड-उस्मानाबाद बसमधून प्रवाशांना उतरवून आंदोलकांनी एसटीची तोडफोड केली. आंदोलकांनी बसच्या काचा फोडून टायरमधील हवा सोडली.

LATEST VIDEOS

LiveTV