पंढरपूर: एसटी संपामुळे विठ्ठल मंदिर परीसरात शुकशुकाट

19 Oct 2017 08:09 AM

दिवाळीच्या पहिल्या दिवशी पंढरीच्या विठुरायालाही सोन्याच्या मौल्यवान दाग-दागिन्यांनी नटवण्यात आलं होतं... मंदिरालाही आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती...
मात्र, एसटीच्या संपामुळे दिवाळीच्या पहिल्याच दिवशी मंदिरात भाविकांचा शुकशुकाट पाहायला मिळाला..

LATEST VIDEOS

LiveTV