पंढरपूर : सलगच्या सुट्ट्यांमुळे पंढरीत विठूरायाच्या दर्शनाला भाविकांची गर्दी

23 Dec 2017 08:15 PM

सलगच्या सुट्ट्यांमुळे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात पहिल्याच दिवशी मोठी गर्दी पाहायला मिळाली. शनिवार, रविवार आणि सोमवारी नाताळच्या सलग सुट्ट्या मिळाल्यामुळे आज पहिल्याच दिवशी विठ्ठल मंदिर भाविकांनी फुलून गेलं आहे. दर्शनासाठी विठूरायाचरणी भाविकांची रांग लांबतच चालली आहे. या सुट्ट्यांमुळे बाहेर पडलेल्या पर्यटकांची गर्दी अजूनही वाढू लागल्याने पंढरपूरला यात्रेचे स्वरूप आले आहे. यात ऑनलाईन दर्शनामुळे इतर भाविकांना वेळ लागत असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळत आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV