पणजी, गोवा : ख्रिसमससाठी गोवा सजलं, आर्च बिशप पॅलेसला नयनरम्य रोषणाई

23 Dec 2017 10:24 PM

ख्रिसमसची खरी रंगत कुठे बघायला मिळत असेल तर ती गोव्यात. ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर पणजीत आर्च बिशप पॅलेसला सुंदर रोषणाई करण्यात आली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV