पणजी : मुंबई-गोवा हायवेवर दोन कारची समोरासमोर धडक

24 Oct 2017 02:36 PM

गोव्यात मुंबई-गोवा महामार्गावर दोन कारची टक्कर होऊन या दोन्ही गाड्यांनी जागेवरच पेट घेतला. सुदैवाने या दोनही कारचे चालक वेळीच बाहेर पडल्याने त्यांचे प्राण वाचले.आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात दोन्ही गाड्यांचे मिळून 25 लाखांचे नुकसान झाले आहे.

LATEST VIDEOS

LiveTV