पनवेल : मनपा आयुक्त सुधाकर शिदेंना जीवे मारण्याची धमकी

30 Nov 2017 03:21 PM

पनवेल आयुक्त सुधाकर शिंदे यांना पत्राद्वारे गोळ्या घालून जिवे मारण्याचा धमकी. उपायुक्त समीर लेंगरेकर आणि सहाय्यक आयुक्तांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV