पनवेल : शेकाप आमदार बाळाराम पाटलांना अटक

24 Nov 2017 09:48 PM

पनवेलच्या कळंबोलीतील अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला विरोध करणाऱ्या शेकापचे आमदार बाळाराम पाटील यांना अटक करण्यात आलीए... पनवेल परिसरात अनधिकृत बांधकामाविरोधात सिडकोनं कारवाईचा बडगा उगारलाय,.... आज कळंबोली गावातील अनधिकृत इमारतीवर सिडकोनं कारवाई केली.. कारवाईला विरोध करणाऱ्या शेकापच्या बाळाराम पाटलांसह 5 कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली... यानंतर शेकापच्या कार्यकर्त्यांनी कळंबोळी पोलीस स्टेशनबाहेर गर्दी केली,.,, आणि सिडकोविरोधात घोषणाबाजी करत महिला कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशनवर बिस्किटं फेकली

LATEST VIDEOS

LiveTV