नवी मुंबई : कामोठ्यात घरफोड्या करणारे चोरटे सीसीटीव्हीत कैद

24 Nov 2017 09:51 PM

पनवेलच्या कामोठे परिसरात घरफोड्या करणाऱे चोरटे सीसीटीव्हीत कैद झालेत...गेल्या अनेक महिन्यापासून कामोठेत घरफोडीचं सत्र सुरू आहे... कामोठे गावातील दोन घरात झालेल्या चोरीत चोरटे सोसायटीत प्रवेश करत असल्याची दृश्य सीसीटीव्हीत आहेत...सीसीटीव्हीत चेहरा येऊ नये म्हणून चोरट्यांनी तोंडाला रूमाल बांधून सोसायटीत प्रवेश केला. आणि दोन घरात घरफोडी करत दागिने आणि पैसे असा 2 लाखांचा माल लंपास केला... याप्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय...

LATEST VIDEOS

LiveTV