पनवेल : सकल मराठा समाज समन्वयकांची उद्या बैठक

24 Dec 2017 11:45 PM

राज्यस्तरीय सकल मराठा समाज समन्वयकांची उद्या पनवेलमध्ये बैठक होणार आहे.. मराठा समाजाच्या मागण्या मान्य होत नसल्याने या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल.. उद्या सकाळी 11 वाजता पनवेलमध्ये ही बैठक पार पडेल.. मुंबईत सकल मराठा समाजाचा मोर्चा झाल्यानंतर भाजप सरकारने घोषणांचा पाऊस पाडला... मात्र त्या घोषणा अद्याप कृतीत उतरवल्या नाहीत. त्यामुळे भाजप सरकारला जागे करण्यासाठी या बैठकीत पुढील दिशा ठरणार आहे... प्रत्येक जिल्ह्यातील समन्वयक या बैठकीला हजर राहणार आहेत..

LATEST VIDEOS

LiveTV