पनवेल : सलमान खान बर्थडे सेलिब्रेशनसाठी कुटुंबासह पनवेलच्या फार्महाऊसवर

27 Dec 2017 12:39 PM

बॉलिवूडचा दबंग सलमान खान आज ५२ वर्षांचा झालाय. त्याच्या वाढदिवसाच्या आनंदात टायगर जिंदा है च्या सक्सेसनं अजूनच भर घातलीय. टायगर जिंदा है मधील अभिनेत्री कॅटरीना कैफने सलमानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. कॅटरीना ने आपल्याला वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून टायगर जिंदा है चं यश दिल्याचं सलमाननं म्हटलंय.  प्रदर्शित झाल्यानंतर चार दिवसात या चित्रपटाने तब्बल १५० कोटी रुपयांची कमाई केलीय. सलमानचा वाढदिवस साजरा करण्यासाठी क्याचे कुटुंबीय पनवेलच्या फार्महाऊसवर पोहोचल्याची माहिती मिळतेय.

LiveTV