पनवेल : महापालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे यांना गोळ्या घालून मारण्याची धमकी

30 Nov 2017 10:27 PM

पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदेंना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिल्यानं खळबळ उडाली. पत्राद्वारे ही धमकी देण्यात आली. आयुक्तांचे आदेश पाळणारे  उपायुक्त जमीर लेंगरेकर आणि सहाय्यक आयुक्त संध्या बावनकुळे  यांनाही जीवे मारण्याची धमकी पत्रात देण्यात आली.

LATEST VIDEOS

LiveTV