मुंबई : परळच्या आर. एम. भट हायस्कूलची शतकपूर्ती, शाळेत सैन्यदलातील शस्त्राचं अनोख प्रदर्शन

26 Nov 2017 10:39 AM

मुंबईतल्या आर. एम. भट हायस्कूलच्या शतकपूर्तीनिमित्त एक अनोखा उपक्रम राबवला जातोय.. एनसीसी दिनाच्या पार्श्वभूमीवर शाळा प्रशासन आणि माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेच्या वतीनं भारतीय सैन्यदलातील शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलंय...यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रायफल्स, दुर्बीणींची ओळख विद्यार्थ्यांना करुन दिली जातेय. त्याचबरोबर युद्घनौका आणि लढाऊ विमाने यांच्या प्रतिकृतीही दाखवण्यात आल्या आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV