रिअॅलिटी चेक : परभणी, अहमदनगर जिल्ह्यातील खड्ड्यांची स्थिती

15 Dec 2017 09:15 PM

आजपर्यंत राज्यातील 36 पैकी 30 जिल्ह्यात आपण रस्त्यावरुन प्रवास केला. यादरम्यान, केलेल्या पाहणीत 22 हजार 795 किलोमीटरचे रस्त्यांवरील खड्डे भरल्याचा दावा सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलाय. 17 जिल्ह्यातील रस्ते 100 टक्के खड्डेमुक्त झाल्याचा विश्वासनही त्यांनी व्यक्त केलाय. दरम्यान, पाटील यांनी खड्डेमुक्तीसाठी दिलेल्या डेडलाईनचा आज शेवटचा दिवस आहे. मात्र, अद्याप राज्यातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे असल्याचा दावा विरोधकांनी केलाय.

LATEST VIDEOS

LiveTV