रस्त्यांवर खड्डे पडले म्हणजे आभाळ कोसळलं नाही : चंद्रकांत पाटील

14 Nov 2017 05:27 PM

रस्त्यावर खड्डे पडले म्हणजे आभाळ कोसळलं नाही, असं विधान राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. परभणीत पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना ते बोलत होते.

LATEST VIDEOS

LiveTV