परभणी : रस्त्यावर साईड देण्याच्या वादातून डॉक्टरचा गोळीबार, एक जखमी

30 Oct 2017 12:54 PM

परभणीमध्ये रात्री उशिरा शहरातील गव्हाणे चौकात गोळीबाराची घटना घडली आहे. शहरातील डॉक्टर मगर यांनी गोळीबार केल्याची माहिती मिळाली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV