स्पेशल रिपोर्ट : परभणी : खंडेरायाच्या यात्रेची 70 वर्षांची परंपरा

25 Nov 2017 08:15 PM

परभणीतं ग्रामदैवत असलेल्या खंडोबा रायाची यात्रा उत्साहात पार पडतेय. जय मल्हारचा गजर आणि हळदीच्या उधळणीने वातावरण भारावून गेलय. गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेली यात्रा उत्साहात पार पडतेय.

LATEST VIDEOS

LiveTV