परभणी : मुख्यमंत्रीसाहेब, माझ्या आईला शोधून द्या, ओमची आर्त हाक...

13 Oct 2017 10:24 AM

चीनच्या सीमेनजिक देशाचं संरक्षण करण्यासाठी तैनात एका जवानाची पत्नी 22 दिवसांपासून एक वर्षाच्या मुलीसह गायब आहे. तिचं नक्षलवाद्यांनी अपहरण केलं असावं किंवा मानवी तस्करीची ती बळी पडली असावी, असा नातलगांना संशय आहे. 22 दिवसांपूर्वी नेमकं काय झालं? ओमने मुख्यमंत्री आणि तपास यंत्रणांना काय आवाहन केलंय पाहुया...

LATEST VIDEOS

LiveTV