परभणी : एसटीचा संप मागे, परभणी एसटी स्थानकाचा आढावा

21 Oct 2017 01:33 PM

मुंबई उच्च न्यायालयाने संप बेकायदा ठरवल्यानंतर, एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून आगारात उभी असलेली लालपरी आज रस्त्यावर धावत आहे.

LATEST VIDEOS

LiveTV