रायगड: पेणजवळ 10 लाखांचा गुटखा जप्त

16 Nov 2017 01:00 PM

रायगडच्या पेणजवळ गुटखा घेऊन जाणाऱ्या 2 गाड्या  जप्त करण्यात आल्या आहेत. पेणजवळच्या वडखळ हद्दीत अन्न आणि औषध प्रशासनानं ही कारवाई केलीय.  सुमारे 10 लाख रुपये किमतीचा हा गुटखा होता. .याप्रकरणी  गुड्डू उर्फ शहजाद शेख यास अटक करण्यात आलीय. गुटख्यावर बंदी असतानाही चोरट्या मार्गानं हा गुटखा विक्रीसाठी नेला जात असल्याचं आढळून आलंय.

LATEST VIDEOS

LiveTV