फिलिपाईन्स : मोदी-ट्रम्प भेटीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

14 Nov 2017 07:54 AM

तब्बल 33 वर्षांनी भारतीय पंतप्रधान फिलिफिन्स दौऱ्यावर गेले आहेत. फिलिपाईन्सची राजधानी मलिनामध्ये सुरु असलेल्या आसिआन परिषदेच्या निमित्तानं, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय संबंध, संरक्षण आणि जागतिक प्रश्नांवर चर्चा झाली.

LATEST VIDEOS

LiveTV