पिंपरी : प्रदूषण ही आपल्यासमोरची गंभीर समस्या : गडकरी

24 Nov 2017 10:06 PM

प्रदूषणामुळे दिल्लीची जी अवस्था झालीए तीच मुंबई, पुणे, बंगळुरू आणि चेन्नईची होऊ नये अशी चिंता केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केलीए... ही परिस्थिती रोखायची असेल तर इथेनॉल हाच पर्याय असल्याचं ग़डकरींनी सांगितलं.. पिंपरी चिंचवडच्या सीआयआरडीत आयोजित इथेनॉल एक इंधन कार्यशाळेच्या उद्गाटन कार्यक्रमात ते बोलत होते... शिवाय आपल्या भाषणादरम्यान एक मुख्यमंत्री आपल्याला चक्क देव मानत असल्याचा खुलासा गडकरींनी केला...

LATEST VIDEOS

LiveTV