स्पेशल रिपोर्ट : पिंपरी : नादुरुस्त लिफ्टनं घेतला महिलेचा जीव

27 Nov 2017 08:48 PM

तुमची लिफ्ट जर नादुरूस्त असेल, तर तातडीनं दुरूस्त करून घ्या. कारण पिंपरीत बिघडलेल्या लिफ्टमुळं एका महिलेला नाहक तिचा जीव गमवावा लागला. महिनाभरापूर्वीची ही घटना असली तरी अद्याप कुणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळं अनेकवेळा बिघाडलेल्या लिफ्टमुळं जीव जाणाऱ्यांची जबाबदारी कुणाची हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

LATEST VIDEOS

LiveTV