पिंपरी-चिंचवड : पिंपरीत दिव्यांगाशी लग्न केल्यास 1 लाखाचं अनुदान

08 Dec 2017 08:51 AM

पिंपरी-चिंचवडमध्ये सुदृढ व्यक्तीनं दिव्यांगांशी विवाह केल्यास त्या जोडप्याला १ लाखाचं अनुदान मिळणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महिला आणि बालकल्याण समितीच्या बैठकीत हा ठराव मंजूर करण्यात आला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV