पिंपरी चिंचवड : शॉर्ट सर्किटमुळे PMPML च्या बसने पेट घेतला

06 Dec 2017 06:15 PM

शॉर्ट सर्किटमुळे पिंपरीमध्ये पीएमएमएलच्या बसनं पेट घेतला. सुदैवानं यावेळी बसमध्ये कोणी नसल्यानं जीवितहानी झालेली नाही. चिंचवडमध्ये दुपारच्या वेळी ही बस एका इमारतीसमोर उभी होती, त्यावेळी शॉर्ट सर्किट होऊन या बसनं पेट घेतला.

LATEST VIDEOS

LiveTV