पुणे : रावण सेनेचा प्रमुख अनिकेत जाधवची हत्या

21 Nov 2017 11:54 AM

पिंपरीतील सराईत गुंड अनिके जाधवची हत्या झाली आहे. काल रात्री 11 वाजण्याच्या सुमारास आकुर्डी येथे ही घटना घडली.  

अज्ञात हल्लेखोरांनी तलवारीने वार केले, त्यानंतर डोक्यात दगड घातले आणि अनिकेतची हत्या करण्यात आली.

पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतो आहे. मात्र अद्याप ठोस कारण समोर आले नाही. निगडी पोलीस तपास करत आहेत.

दरम्यान, अनिकेत रावण सेनेचा प्रमुख असल्याची माहितीही हाती येते आहे.

LATEST VIDEOS

LiveTV