पिंपरी चिंचवड : 244 पोर्टेबल शौचालयांची महापालिकेकडून उभारणी

26 Oct 2017 11:30 PM

पिंपरी चिंचवड शहरातील 52 झोपडपट्ट्यांच्या परिसरात शौचालयाची वानवा आहे.. त्यामुळे पालिकेने 52 ठिकाणी टप्प्याटप्प्याने 244 पोर्टेबल टॉयलेट्स उभारण्यात आले...गेल्या अनेक वर्षांपासून झोप़डपट्टी परिसरातील महिला उघड्यावर शौचाला जात होत्या,....पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटीच्या यादीत आहे...  त्याच दृष्टीनं आता पालिकेनं उशिरा का होईना पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV