बंगळुरु : विक्रेत्यांकडून शेंगदाणे वसुली महागात, पोलिसाने नोकरी गमावली

18 Nov 2017 03:15 PM

पोलिसांच्या हप्तेखोरीच्या घटना काही नवीन नाहीत. पैशापासून छोट्यामोठ्या वस्तूंची वसुली पोलिस कर्मचारी करत असल्याचं ऐकायला मिळतं. बंगळुरुमध्ये एका पोलिसाला शेंगदाणे वसुलीमुळे आपली नोकरी गमावावी लागली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV