ऑनलाईन ट्रोल झालेल्या पॉर्नस्टारचा संशयास्पद मृत्यू

08 Dec 2017 10:27 PM

ऑनलाईन ट्रोल झालेली 23 वर्षीय पॉर्नस्टार मृतावस्थेत आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. ऑगस्ट एम्सने गे पॉर्नस्टार्सविषयी कमेंट केल्यानंतर ती समलैंगिकविरोधी (होमोफोबिक) असल्याची टीका झाली होती. त्यानंतर तिने आत्महत्या केल्याचा संशय बळावला आहे.

ऑगस्ट एम्स 270 पेक्षा अधिक ट्रिपल एक्स रेटेड व्हिडिओजमध्ये झळकली आहे. काही दिवसांपूर्वी तिने महिला पॉर्नस्टार्सना उद्देशून एक ट्वीट केला होता. 'जी तरुणी उद्या माझ्याऐवजी पॉर्न व्हिडिओसाठी शूट करणार आहे, तिने लक्षात ठेवावं, की तुमच्या सहअभिनेत्याने गे पॉर्नसाठी शूटिंग केलं आहे. फक्त तुमच्या माहितीसाठी.'

LATEST VIDEOS

LiveTV