मुंबई : आयआयटी कॅम्पसमधून महागड्या सायकलची चोरी, मेकॅनिकल इंजिनीअर अटकेत

23 Oct 2017 10:00 AM

मुंबईतल्या पवई आयआयटी कॅम्पसमधील महागडय़ा सायकल चोरणाऱ्या एका उच्चशिक्षित चोरला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. हरिश्चंद्र गाडेकर अस आरोपीचं नाव असून तो मॅकेनिकल इंजिनीअर आहे.

LATEST VIDEOS

LiveTV