मुंबई : पवईच्या आयआयटीमध्ये मूड इंडिगो फेस्टिव्हलला सुरुवात, देशभरातून विद्यार्थी सहभागी

23 Dec 2017 10:18 PM

मुंबईच्या आयआय़टी पवईमध्ये मूड इंडिगो फेस्टीव्हलला सुरूवात झाली आहे. फेस्टीव्हलमध्ये राज्यातूनच नाही तर देशभरातून विद्यार्थ्यांनी आपले प्रकल्प सादर करण्यासाठी सहभाग घेतलाय. पर्यावरणपूरक देखावे आणि पारिंपरिक साज हे यावर्षीचं खास वैशिष्ट्य ठरलंय. याशिवाय नवनवीन कल्पनांमधून साकारलेली चित्रं आणि पथनाट्यदेखील तरूणांनी सादर केलीयेत.

LATEST VIDEOS

LiveTV