मुंबई : यशवंत सिन्हांच्या आंदोलनावर पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया

04 Dec 2017 10:07 PM

स्वतःच्याच सरकारविरोधात आंदोलन करण्यासाठी दिल्लीहून अकोला गाठणाऱ्या यशवंत सिन्हांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी यशवंत सिन्हांनी आज अकोल्यात ठिय्या आंदोलन केलं. मागण्यांच्या पूर्ततेसाठी यशवंत सिन्हांनी अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अल्टिमेटम दिला होता. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

LATEST VIDEOS

LiveTV