जम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला, दोन जवान शहीद

31 Dec 2017 11:13 AM

नव्या वर्षाच्या तोंडावर जम्मू-काश्मीरच्या पुलवामा भागात मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. ज्यात भारताचे २ जवान शहीद झाले आहेत. काल रात्री दीडच्या सुमारास अंवतिपुरा स्केटरच्या लेथपोरा भागात हा हल्ला झाला. हँडग्रेनेडे फेकून दहशतवादी जवानांच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये शिरले. दोन किंवा त्याहून जास्त दहशतवादी कॅम्पमध्ये दबा धरुन असल्याची शक्यता असल्यानं याठिकाणी अजूनही चकमक सुरु आहे.

LATEST VIDEOS

LiveTV