श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले, 2 जवान शहीद, 2 दहशतवादी ठार

03 Nov 2017 10:21 AM

म्मू-काश्मीरमध्ये एकाच वेळी चार ठिकाणी दहशतवादी घटना घडल्या आहेत. पुलवामा, साम्बुरा गाव, अनंतनाग आणि कुपवाडामध्ये दहशतवादी घुसले असून, काही ठिकाणी हल्लेही केले. यात दोन जवान शहीद झाले असून दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV