जम्मू काश्मीर : जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसुद अझहरच्या पुतण्याचा खात्मा

07 Nov 2017 11:15 AM

काश्मीरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी ठार झाले आहेत. यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाला आहे. ही चकमक अद्याप सुरुच असल्याचे वृत्त आहे. यामध्ये जैश-ए-मोहम्मद प्रमुख मसूद अझहरचा पुतण्या ‘तल्हा रशीद’ ठार झाला आहे. त्यामुळे हे सुरक्षा दलाचं मोठं यश मानलं जात आहे.

LATEST VIDEOS

LiveTV