पुलवामामध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांकडे अमेरिकन बनावटीचं शस्त्रं

07 Nov 2017 02:06 PM

काश्मीरच्या पुलवामात ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून अमेरिकन बनावटीची शस्त्रं मिळाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. काल भारतीय सैन्य आणि पुलवामात दबा धरुन बसलेल्या दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली.

LATEST VIDEOS

LiveTV