डीएसकेंच्या मालमत्ता जप्त करण्यास बँकांकडून सुरुवात

10 Nov 2017 03:00 PM

डीएसकेंवर अनेक बँकांचं मिळून तब्बल चौदाशे कोटींचं कर्ज आहे. त्यासाठी त्यांनी मालमत्ता गहाण ठेवल्या आहेत. याच मालमत्ता आता जप्त करण्यास सुरुवात झाली आहे. 

LiveTV