पुणे : अपंगत्व आलेल्या लष्करी जवानांचाही मॅरेथॉनमध्ये सहभाग

03 Dec 2017 02:06 PM

आपल्या शारिरीक अडचणींवर मात करत ध्येय गाठणं हे मॅरेथॉनचं प्रमुख वैशिष्टय
पुणे मॅरेथॉनमध्येही याचीच प्रचिती आली. विविध कारणांमुळे अपंगत्व आलेल्या 18 लष्करी जवानांनी मोठ्या धैर्यानं तीन किलोमीटरची व्हीलचेअर मॅरथॉन पूर्ण केली. या जवनांसोबत संवाद साधला आहे आमची प्रतिनिधी मानसी देशपांडेने..

LATEST VIDEOS

LiveTV