पुणे : आरोपींना पळून जाण्यास मदत करणाऱ्या 4 पोलिसांवर मोक्का

10 Nov 2017 12:54 PM

आरोपींना न्यायालयातून पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी 4 पोलिसांसह 17 जणांवर मोक्का लावण्यात आला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV