पुणे : अज्ञाताने 42 वाहनांच्या सीट कव्हर ब्लेडने फाडल्या!

27 Dec 2017 03:09 PM

पुण्याच्या वारजे परिसरतील बापूजी बुवा चौकात उभ्या केलेल्या 10 ते 12 वाहनांची तोडफोड करण्याची घटना ताजी असतानाच, आता सहकारनगर परिसरात तब्बल 42 वाहनांच्या सीट कव्हर ब्लेडने फाडल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला आहे.

सहकारनगर परिसरातील विणकर सभागृहाजवळील रस्त्याच्या दुतर्फा स्थानिक रहिवाशांची वाहने पार्क केलेली असतात.

LATEST VIDEOS

LiveTV